थेऊरमध्ये घनकचरा प्रकल्प
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हवेली तालुक्याचा पूर्व भाग कचराकोंडीमुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. थेऊर आणि परिसरातील १३ गावांमधील १४ ग्रामपंचायतींसाठी मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या १५० प्रकल्पाची प्रतिदिन प्रक्रिया क्षमता (टन/टीपीडी) १० प्रकल्पासाठी निश्चित जागा (एकर गायरान जमीन)…