कोळीवाड्यांच्या सीमांकन प्रक्रियेला गती
राज्य सरकारने उपनगरातील पाच कोळीवाड्यांच्या वाढीव क्षेत्राचे सीमांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय तीन नवीन कोळीवाड्यांचा समावेश करून त्यांच्या हद्दी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ५ कोळीवाडे वाढीव सीमांकन ३ कोळीवाडे नवीन समावेश २९ कोळीवाडे एकूण संख्या ३ महिने अहवाल मुदत वृत्त विशेष…