दादर – नवी मुंबई विमानतळ एसटी ई-बस
राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी थेट ई-बस सेवा सुरू केली आहे. दादर, बोरिवली आणि पुण्यातील स्वारगेट येथून या प्रवासी सेवांचा प्रारंभ झाला आहे. २१० रुपये बोरिवली प्रवासभाडे १७० रुपये दादर प्रवासभाडे ४५५ रुपये स्वारगेट प्रवासभाडे १२ मीटर लांबीच्या ई-शिवाई बस वृत्त विशेष…