दिल्लीत प्रदूषणावर कडक पावले
दिल्ली प्रशासनाने १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान शहरात कडक प्रदूषण नियंत्रण उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. खाजगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी पार्किंग शुल्क दुप्पट करण्यासह सरकारी व खाजगी कार्यालयांमधील ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचे आदेश दिले आहेत. ५०% वर्क…