दुष्काळग्रस्तांसाठी शासकीय अधिकाऱ्यांचा पुढाकार
राज्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन दुष्काळ निवारण आणि शेतकरी मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. २५ निधी जमा होणारी रक्कम (कोटी रुपये) ५०,००० सहभागी होणारे…