धुरंधर द रिव्हेंज – सूडाचा नवा अध्याय
भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या एकाच नावाची चर्चा वारंवार ऐकायला मिळत आहे आणि ती म्हणजे ‘धुरंधर : द रिव्हेंज’. आदित्य धर, ज्योती देशपांडे आणि लोकेश धर यांच्या भक्कम निर्मितीखाली साकारलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा क्रांती करण्यासाठी सज्ज झाला असून १९ मार्च २०२६ रोजी मोठ्या पडद्यावर…