विवो व्ही८० स्मार्टफोन २२ सप्टेंबरला होणार लॉन्च by सह्याद्री वृत्त सेवा दि. 22 । सप्टेंबर । 2026 तंत्रविश्व विवो व्ही८० स्मार्टफोन २२ सप्टेंबर रोजी लॉन्च होणार असून ५० मेगापिक्सल कॅमेरा, ५००० एमएएच बॅटरी व ८० वॉट चार्जिंगसह येणार आहे. बातमी मिळवा ई-मेलवर WhatsApp वर 11,537 वेळा पाहिलं आणखी वाचा