नवी मुंबईत रस्त्यांची दुरावस्था
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवेशमार्ग असलेला उलवे-बेलापूर रस्ता, शीव-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. वृत्त विशेष 📌 मुख्य घटना नवी मुंबईतील शीव-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता आणि उलवे-बेलापूर मार्गावर खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रविवारी उलवे-बेलापूर रस्त्यावर कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली होती….