नशामुक्त युवा अभियानाचा प्रारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियाना’चा अधिकृत शुभारंभ केला आहे. तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने १०० आठवड्यांच्या देशव्यापी जनभागीदारी मोहिमेची सुरुवात झाली आहे. १०० + आठवड्यांची देशव्यापी मोहीम १०,००० + ठिकाणांवरून थेट सहभाग १…