ध्वजारोहणाने पर्वाचा प्रारंभ होणार
आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीला वेग आला आहे. प्रशासनाने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या निवासासाठी खासगी जमिनीवर टेंट सिटी उभारण्याचे धोरण निश्चित केले आहे. लाखो श्रद्धालुओंच्या स्वागतासाठी विविध पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यात आली असून शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवला जात आहे. ३५ हजार…