मूळ पत्त्यावरच मतदान नोंदणी
राज्यातील विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेदरम्यान तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित झालेल्या मतदारांना दिलासा मिळाला आहे. पुनर्विकास प्रकल्प किंवा इतर कारणांमुळे मूळ निवासस्थान सोडलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ ठिकाणीच मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. ९ कोटी ७८ लाख नोंदणी उद्दिष्ट ९…