समुपदेशनाची पहिली फेरी सुरू
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने नीट यूजी २०२६ प्रवेश प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. आजपासून प्रवेश प्रक्रियेतील पहिली समुपदेशन फेरी सुरू होत आहे. राज्य कोट्याची प्रवेश प्रक्रिया १३ ऑगस्टपासून राबवली जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र ८ सप्टेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले…