जगातील तिसऱ्या लहान देशाचे नाव बदलले
प्रशांत महासागरात वसलेल्या जगातील तिसऱ्या सर्वात लहान देशाने आपले अधिकृत नाव बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नौरू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देशाचे नाव आता ‘रिपब्लिक ऑफ नाओएरो’ असे निश्चित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्राने (यूएन) देखील आपल्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये हे नवीन नाव नोंदवून घेतले…