रेल्वे स्थानकातील बफर बदलणार
चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल या प्रमुख टर्मिनल स्थानकांवरील सुमारे १२० वर्षे जुने ब्रिटीशकालीन बफर स्टॉप्स बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सद्यस्थितीत हे जुने बफर जीर्णावस्थेत असून अपघाताच्या वेळी धडकेची ऊर्जा शोषून घेण्याची त्यांची क्षमता अत्यंत कमी झाली आहे. १२० वर्षे जुनी यंत्रणा ०४ नवीन बफर…