पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ
राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणीची अंतिम मुदत वाढवली आहे. तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता आणि वैयक्तिक कारणांमुळे अर्ज भरू न शकलेल्या पात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने नोंदणी कालावधीत १० ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. ६१.८२ लाख + नोंदणीकृत शेतकरी १० ऑगस्ट नवीन अंतिम मुदत १३.२५…