पुणे – नाशिक रेल्वेसाठी तज्ज्ञ समिती
पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गामुळे नारायणगावजवळील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिण’ केंद्रावर होणाऱ्या प्रभावाचा सखोल अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. १६,००० कोटी…