पुण्यात हवेच्या प्रदूषणात वाढ
पुणे महानगरपालिकेचा सन २०२५-२६ चा वार्षिक पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल अधिकृतपणे सादर करण्यात आला आहे. पुणे शहरात हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावल्याचे या अहवालात नमूद आहे. ८१ लाख ६४ हजार पुण्याची अंदाजित एकूण लोकसंख्या ३ लाख ४६ हजार वर्षाला नव्याने नोंद होणारी वाहने १ लाख ४७ हजार…