पुणे – सोलापूर महामार्ग सहापदरी होणार
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ६५ चे सहापदरीकरण करण्याचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. वाढत्या वाहनसंख्येचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ६५ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २१५ संभाव्य द्रुतगती महामार्गाची लांबी (किमी) ५०,००० दैनंदिन वाहनांची संख्या ८ निविदा उघडण्याची तारीख (सप्टेंबर २०२६) वृत्त…