पाणीकपात चोवीस तासांत रद्द
पुणे शहरातील पाणीकपातीचा निर्णय अवघ्या २४ तासांत रद्द करण्यात आला आहे. हवामान खात्याने पुढील आठवड्यात पावसाचा नवीन अंदाज व्यक्त केल्याने प्रशासनाने नियोजित कपात तूर्तास मागे घेतली आहे. ५८ टक्के खडकवासला धरणातील एकूण पाणीसाठा २२ जुलै पाणी परिस्थितीचा नव्याने आढावा घेण्याचा दिवस २४ तास पाणीकपातीचा निर्णय…