पुण्यात पुन्हा रिक्षा भाडेवाढ
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाप्रवाशांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे. १ सप्टेंबरपासून नवे भाडेदर अमलात आणण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. पहिल्या १.५ किलोमीटर प्रवासासाठी २५ रुपयांऐवजी ३० रुपये तर पुढील प्रति किलोमीटरसाठी १७ रुपयांऐवजी २० रुपये मोजावे लागतील. ३० पहिले १.५ किमी भाडे (रुपये) २०…