पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला मुदतवाढ
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाने १६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ७ मे पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत सात गावांमधील १ हजार २१६ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. १,२१६ हेक्टर आवश्यक एकूण जमीन १,१२५ हेक्टर प्राप्त संमती क्षेत्र १६ ऑगस्ट नवी अंतिम मुदत…