प्रयागराजमधील ऐतिहासिक मंदिरांचे नूतनीकरण
उत्तर प्रदेश शासनाने धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्रिवेणी संगमासाठी प्रसिद्ध असलेल्या या ऐतिहासिक शहरातील प्राचीन धार्मिक स्थळांचा कायापालट करण्याचे ठरवले आहे. प्रशासनाने शहरातील चार प्रमुख प्राचीन शिवमंदिरांच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी विशेष निधी मंजूर केला आहे. ५.७४ कोटी रुपये निधी ४ शिवमंदिरे मंदिरे…