प्रल्हाद जोशी नवे शिक्षणमंत्री
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तात्काळ स्वीकारला. १ शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार ३ प्रल्हाद जोशी यांच्याकडील मुख्य मंत्रालये…