एआयच्या मागणीमुळे फॉक्सकॉनच्या नफ्यात वाढ
तैपेई – कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाची वाढती मागणी आणि डेटा सेंटर सर्व्हर निर्मितीतील प्रचंड विस्तारामुळे तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीने दुसऱ्या तिमाहीत ३५ टक्के निव्वळ नफा नोंदवला. ५९.९७ अब्ज न्यू तैवान डॉलर निव्वळ नफा (एप्रिल-जून) ३५ % निव्वळ नफ्यात झालेली वाढ १.८६ अब्ज अमेरिकन डॉलर निव्वळ उत्पन्न…