बनावट औषध जप्त
अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात मोठी धडक मोहीम राबवली आहे. बनावट आणि निकृष्ट औषधांची विक्री करणाऱ्या व्यावसायिक पेढ्यांवर प्रशासनाने छापे टाकले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. ७३ लाख जप्त साठा मूल्य ७ प्रभावित जिल्हे १२ तपासलेल्या पेढ्या ३…