बारवांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने ठोस पावले उचलली आहेत. प्रभादेवी येथील बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक बारवांच्या पुनरुज्जीवनासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. २५ कोटी बारवांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी २० हजार राज्यातील एकूण ऐतिहासिक बारव ३९०…