आसाममध्ये महापूराचा हाहाकार
आसाममधील लखीमपूर परिसरात पूरस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेतीचे अपरिमित नुकसान झाले असून हजारो नागरिक बेघर झाले आहेत. ४ पुरात दगावलेल्या नागरिकांची संख्या ३७,०३२ पुरामुळे बाधित झालेल्या लोकांची एकूण संख्या ६ पुराचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यांची…