नाणेनिधीच्या अंदाजात भारत जगात आघाडीवर
नवी दिल्ली येथून चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक आर्थिक मंदीच्या काळात भारताचा विकास दर जगात अव्वल राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. ६.४ टक्के भारताचा आगामी विकास दराचा अंदाज ३.० टक्के जागतिक अर्थव्यवस्थेचा अंदाजित विकास दर ६.७ टक्के पुढील आर्थिक…