रुग्णांसाठी रेल्वेची विशेष सोय
गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी भारतीय रेल्वेने तातडीचा प्रवास सुकर करणारी व्यवस्था उपलब्ध केली आहे. कर्करोग रुग्णांना उपचारासाठी लांबच्या प्रवासाकरिता रेल्वेच्या आणीबाणी कोटा अंतर्गत प्राधान्याने कन्फर्म तिकीट मिळण्याची सुविधा लागू करण्यात आली आहे. १२ एकूण आरक्षित जागा ४ स्लीपर क्लास जागा २ एसी २-टायर…