काबुलमधील रुग्णालयासाठी वैद्यकीय मदत
भारताने मानवी दृष्टिकोन जपत संकटग्रस्त अफगाणिस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. अफगाणिस्तानमधील गरजू नागरिकांसाठी भारत सरकारने मानवतावादी साहाय्याअंतर्गत अत्यंत आवश्यक असणाऱ्या जीवनरक्षक औषधांचा आणि वैद्यकीय उपकरणांचा मोठा साठा काबुल येथे पाठवला आहे. १६ मीट्रिक टन वैद्यकीय साहित्याचा पाठवलेला पुरवठा १ काबुल येथील प्राप्तकर्ता शासकीय रुग्णालय…