निर्बंध हटवल्याने डिझेलचे दर घसरणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावरील निर्बंध, अटी आणि सीमाशुल्क तात्पुरते शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत वाढलेले डिझेलचे दर आटोक्यात आणण्यासाठी आणि आगामी मध्यवर्ती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय हिताचा हवाला देत रशियावरील आर्थिक निर्बंधांमध्ये विशेष सवलत जाहीर…