भारत – स्वित्झर्लंड व्यापार कराराला गती
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे अध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात द्विपक्षीय शिखर बैठक पार पडली आहे. भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन दरम्यान झालेल्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराला एका वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. १०० अब्ज ईएफटीए करारांतर्गत गुंतवणुकीचे लक्ष्य…