दुष्काळासाठी केंद्रीय पथक तैनात
महाराष्ट्रातील दोन-तृतीयांश भागात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची दखल घेत केंद्र सरकारने विशेष पाहणी पथक पाठवण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय रब्बी मोहीम परिषदेत बोलताना ३ ऑक्टोबर रोजी उच्चस्तरीय केंद्रीय पथक महाराष्ट्रात पाठवले जाणार असल्याची घोषणा केली. ३…