मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुणे, सातारा तसेच नाशिक या जिल्ह्यांतील घाट विभागांसाठी हवामान विभागाने लाल इशारा दिला आहे. ३ जिल्हे घाट भागासाठी लाल इशारा ५ जिल्हे मुसळधार पावसाचा नारंगी इशारा २५ हून अधिक पावसाचा अंदाज…