आदिवासी बांधव आरती करणार
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक महा गोदा आरतीचे आयोजन केले जात आहे. या धार्मिक सोहळ्यात तब्बल साडेसहा हजार आदिवासी बांधव एकत्र येऊन गोदावरीची महाआरती करणार असून याद्वारे जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. ६५०० आदिवासी बांधव १४०० मागील…