मुंबईतील उड्डाणपुलांच्या कामांना गती
मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महारेल आणि एमएमआरडीएतर्फे प्रभादेवी, भायखळा, दादर येथील टिळक पूल आणि घाटकोपर या चार महत्त्वाच्या रेल्वे उड्डाणपुलांची बांधकामे वेगाने प्रगतीपथावर सुरू आहेत. या प्रकल्पांची प्रगती विविध टप्प्यांवर असून प्रभादेवी आणि भायखळा येथील उड्डाणपुलांचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन वर्षभरात आहे. ८५% भायखळा…