मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग सुरू
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प परिसरात झालेली वाहतूक कोंडी आता पूर्वपदावर येत आहे. युद्धपातळीवर ढिगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने रस्त्यावरील दगड बाजूला करण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेने काही काळ वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवली होती. ०८ तास वाहतूक पूर्णपणे…