मुंबईमध्ये हवेचा निर्देशांक घसरला
मुंबईतील शीव आणि देवरुख-देवनार परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांकात अचानक चिंताजनक वाढ झाल्याची नोंद झाली आहे. पावसाळ्यात मुंबईत हवेचा दर्जा सुधारत असताना या दोन उपनगरांमध्ये निर्देशांक ‘अतिधोकादायक’ श्रेणीत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ४०३ + शीव येथील हवा निर्देशांक ३७२ + २६ जुलैचा गुणवत्ता निर्देशांक…