शीवमध्ये प्रदूषणाची धोकादायक पातळी
मुंबईच्या हवेतील प्रदूषणाचा प्रश्न आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. लोकसभेत सादर आकडेवारीनुसार शहरातील सरासरी हवेच्या दर्जात सुधारणा नोंदवली गेली आहे. देवनार आणि शीव यांसारखी महत्त्वाची केंद्रे सातत्याने अतिप्रदूषित राहिल्याचे उघड झाले आहे. २४५ देवनार परिसरातील सर्वोच्च हवा गुणवत्ता निर्देशांक २.५ हवेतील प्राणघातक धुलिकणांचे सूक्ष्म प्रमाण (मायक्रॉन)…