मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी चार प्रमुख मेट्रो मार्गिकांच्या प्रवासाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान या मार्गिकांवर रात्री १२:३० वाजेपर्यंत अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत. ४ मार्गिका गाड्या चालणार ५ दिवस सेवा कालावधी १५ मिनिटे…