मोरबे धरण सत्याहत्तर टक्के भरले
नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील उपयुक्त जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार धरणात सध्या ७७.८४ टक्के उपयुक्त जलसाठा जमा झाला आहे. ७७.८४ टक्के मोरबे धरण उपयुक्त जलसाठा ८३.४४ मीटर सध्याची धरणाची जलपातळी २३९६.८० मिमी पाणलोट क्षेत्रातील एकूण पाऊस…