एकाच ठिकाणी सरकारी घरांची माहिती
राज्यातील म्हाडा, सिडको, एसआरए अन् महापालिकांच्या सर्व सरकारी घरांची माहिती आता एकाच डिजिटल प्रणालीवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ‘गृहनिर्माण साठा व्यवस्थापन व महाराष्ट्र निवारा निधी सक्षमीकरण’ या धोरणास मंजुरी देण्यात आली. १५,२९१ म्हाडाकडील…