यमुना पूरसंरक्षण भिंत मार्चपर्यंत सज्ज
यमुना नदीच्या महापुरापासून राजधानी दिल्लीचे संरक्षण करण्यासाठी मॅगझिन ड्रेन ते जुन्या रेल्वे पुलादरम्यान बांधण्यात येणारी सुरक्षा भिंत ३१ मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. दिल्ली सरकारच्या सिंचन आणि पूर नियंत्रण विभागाने राष्ट्रीय हरित लवादासमोर यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. ३१ मार्च २०२७ काम पूर्ण…