कसारा – आसनगाव मेगा ब्लॉक
मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गिकेवर आसनगाव ते कसारा दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. कसारा यार्ड विस्तारीकरणासाठी ७ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर या १२ दिवसांच्या कालावधीत हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांची होणारी प्रचंड कोंडी लक्षात घेऊन शहापूर, कल्याण आणि इगतपुरी…