मुंबई – पुणे रेल्वे गाड्या रद्द
मध्य रेल्वेने मुंबई आणि पुणे विभागातील अनेक महत्त्वाच्या रेल्वेगाड्या १७ जुलैपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दोन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. रेल्वे रुळांवरील ढिगारा उपसण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. १७ जुलै रेल्वेगाड्या रद्द राहण्याचा…