मुंबईत भव्य रोजगार महाकुंभ
मुंबईतील २० विविध केंद्रांवर भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुशिक्षित आणि कुशल बेरोजगारांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. २० मुंबईतील एकूण रोजगार मेळावे केंद्रे २९ सप्टेंबर रोजी आयोजनाची तारीख १० वी ते पदव्युत्तर पात्रतेचे शैक्षणिक निकष…