महिला लाभार्थ्यांसाठी रोजगार मेळावा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे. मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महिलांद्वारे संचलित आणि महिला कर्मचाऱ्यांचे प्राबल्य असलेल्या कंपन्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. १ विशेष रोजगार मेळावा उपक्रम १००%…