विद्यार्थ्यांना मंत्रालयात कामाची संधी
राज्य सरकारच्या विधि व न्याय विभागाकडून महाराष्ट्रातील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ६ आठवड्यांच्या विशेष कार्यानुभव उपक्रमाची घोषणा झाली आहे. मंत्रालयातील विधि विधान शाखेत कायद्याचे मसुदे, अध्यादेश, नियम आणि अधिसूचना तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे. १२ निवड केली जाणारी एकूण विद्यार्थी संख्या…