नाशिकसाठी विशेष पूर मदत जाहीर
अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना नियमातील तरतुदींपेक्षा अधिक मदत देण्यासाठी विशेष पॅकेज मंजूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २ जिल्हे विशेष पॅकेज…