सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी
देशातील विविध शहरे वायुप्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. जागतिक पातळीवर सर्वाधिक प्रदूषण असलेल्या वीस शहरांच्या यादीत भारतामधील तेरा शहरांचे नाव समाविष्ट झाले आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोक्याची पातळी ओलांडत आहे. प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांसमोर प्रदूषणाचे नवे आव्हान उभी ठाकली आहेत. १३ शहरे : प्रदूषित यादीत १९८…